तुमचे बुकिंग निश्चित करण्यासाठी +9177560 24052 / +919096174052 यावर संपर्क साधा.
स्वामी रिसॉर्ट
(मेसर्स कोते पाटील हॉटेल प्रा. लि. शिरडी, यांचे कक्ष)
नगर – मनमाड मार्ग, साईबाबा भक्ति निवास, शिरडी –423 109, तालुका-राहता, जिल्हा – अहमदनगर, राज्य – महाराष्ट्र, भारत.
फोन क्र. +91 24 23 255480, 255152, 258264.
स्वामी रिसॉर्ट हे प्रसन्न आणि सुशांत अशा ठिकाणी वसलेले आहे.
ही एक अशी जागा आहे जेथे तुम्हाला पावित्र्य अनुभवता येईल.
स्वतःच्या घरापासून दूर असूनही तुम्हाला घरगुती वातावरण स्वामी रिसॉर्ट देते.
स्वामी रिसॉर्ट, शिरडीच्या आलिशान हॉटेलपैकीच एक आहे, शिरडीमधील, महाराष्ट्रातील उत्तम
म्हणून निर्देशित केले जावे असेच हे आहे. स्वामी रिसॉर्ट अत्त्युत्तमता व उच्च अपेक्षापूर्तीसाठी प्रयत्नशील असते.
स्वामी रिसॉर्टच्या परिसरातील नयनरम्य देखावा खात्रीने स्वास्थ्य व सुखासीनता देतो.
प्रत्येक सदस्य व त्याचे कुटुंब यांचे मनःपूर्वक स्वागत केले जाते.
प्रसन्न व सौंदर्यपूर्ण परिसर, ज्यामध्ये मुलांसाठी भरपूर खेळण्यायोग्य साधने असलेले खास
क्रीडांगण आहे.
हा गट “ संत जनार्दन स्वामीं ” ना समर्पित आहे.
कुटुंबातील सदस्यांसाठी स्वामी रिसॉर्टमध्ये सुसज्ज खोल्या/कक्ष आहेत, शिवाय, 24 तास प्रत्यक्ष
खोल्यां /कक्षां मध्ये सेवा पुरविण्याची सोय आहे. सभोवती व्यवस्थित रचलेली बाग आहे.
24 प्रशस्त खोल्यां /कक्षां मधून रंगीत व उपग्रहावरील कार्यक्रमयुक्त टी. व्ही., स्नानासाठी टब, ए/सी, विना ए/सी, अशा सोयी आहेत.
शांत परिसर, धुलाई केंद्र, प्रवासाची सोय, एस.टी.डी./आय.एस.डी./पी.सी.ओ.या सुविधा मिळतात.
प्रशस्त खोल्यां /कक्षां मधून स्वास्थ्य व सुखासीनता शिवाय अनेक उच्च विभूतींयोग्य सेवा
पुरविल्या जातात.
अत्यंत चांगल्या दर्जाचे हिरवेगार परिसर.
शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट.
गाड्या पार्किंगसाठी प्रशस्त/भरपूर जागा.
कमीत कमी/न्यूनतम दरामध्ये अधिकतम सुखसोयी *
खोल्यांचे प्रकार— |
अंदाजे क्षेत्र |
Facilities |
डबल बेड/मोठा पलंग | 200 sq. ft |
ए/सी, विना ए/सी, |
तीन बेड | 220 sq.ft. |
ए/सी, विना ए/सी, |
चार बेड | 350 sq.ft |
, विना ए/सी, |
फॅमिली रूम | 375 sq.ft. |
ए/सी, विना ए/सी, |
चेक आऊट/निष्कासन समयः दुपारी 2.00 |
सुविधाः
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
शिरडीचे निकटतम दर्शन |
|
साकुरी (उपासनी महाराज समाधि) | 5 कि.मी. अंतरावर |
शुक्राचार्य मंदिर (कोपरगाव पेठ) | 15 कि.मी. अंतरावर |
संत चांगदेव महाराज समाधि मंदिर (पुणतांबे) | 17 कि.मी. अंतरावर |
संत जनार्दन स्वामी समाधि मंदिर (कोपरगाव पेठ) गोदावरी नदी | 14 कि.मी. अंतरावर |
जैन काच मंदिर आणि बिरोबाबन (वीरभद्र मंदिर) | 3 कि.मी. अंतरावर |
संत जंगली महाराज आश्रम | 6 कि.मी. अंतरावर |
डाळिंब, चिकू व पेरू यांच्या फळबागा जरूर पाहून या. वरील स्थळांना भेट देण्याची स्वामी रिसॉर्ट सोय करून देईल. |
Distance from Shirdi |
Mumbai - 260km | Ellora - 100 km |
Pune - 210 km | Ajantha - 230 km |
Aurangabad - 140 km | Shanishingnapur - 75 km |
Nasik - 90 km | Trimbakeshwar -120 km |
Manmad - 56 km | Wani - 140 km |
Hyderabad - 660 km | Bhimashankar - 200 km |
Indore - 405 km | Surat - 350 km |
तुमचे बुकिंग निश्चित करण्यासाठी . +9177560 24052 / +919096174052 यावर संपर्क साधा.
स्वामी रिसॉर्ट
(मेसर्स कोलते पाटील हॉटेल प्रा. लि. शिरडी, यांचे कक्ष)
नगर – मनमाड मार्ग, साईबाबा भक्ति निवास, शिरडी –423 109, तालुका-राहता, जिल्हा – अहमदनगर, राज्य – महाराष्ट्र, भारत.
फोन क्र. +91 24 23 255480, 255152, 258264.
आशय निर्मिती, रचना हॉटेलसिनशिरडी.कॉम/ HotelsinShirdi.com यांनी केलेली आहे.